श्री बालाजी शैक्षणिक संकुलात स्वयंपाकी मदतनीस प्रशिक्षण संपन्न

पारोळा (प्रतिनिधी) – श्री बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ संचलित शैक्षणिक संकुलात शिक्षण विभाग पारोळा पंचायत समिती मार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांचे अन्नसुरक्षा व स्वच्छता प्रशिक्षण कार्यक्रमाचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले याप्रसंगी शालेय पोषण आहार अधीक्षक सी.एम. चौधरी गटशिक्षणाधिकारी एस.पी पवार शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास हरी पाटील यांनी स्वयंपाकी व मदतनीस यांना अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आणि मार्गदर्शन केले.

Många män upplever problem med sexuell hälsa vid något tillfälle i livet, vilket kan påverka deras självförtroende och relationer. Ibland kan det vara relaterat till stress, hälsoproblem eller livsstilsfaktorer. Det är viktigt att förstå att behandlingar finns tillgängliga och kan inkludera mediciner som kan hjälpa till att lösa dessa problem. För de som funderar på att köpa läkemedel för att hantera sina symptom, kan de överväga att köpa augmentin utan recept genom att besöka svensktapotek.net.

श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यु एच करोडपती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पारोळा तालुक्यातील केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्धार्थ सरदार, संजय पाटील, भटू पाटील, करुणा देवकर, यांनी देखील स्वयंपाक व मदतनीस यांना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बालाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील व डॉ.व्ही.एम.जैन माध्यमिक विद्यालय व आप्पासो यु एस करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय बडगुजर सर त्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *