पारोळा (प्रतिनिधी) – आज रोजी पाच राज्यांमध्ये निकाल लागला असून यापैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दणदणीत विजय झाला आहे . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशाच्या विश्वास आहे भारत हा विकसित करायचा आहे येणाऱ्या २०२४च्या लोकसभा व विधानसभा ची नांदी ठरू पाहणारी आहे या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने जोरात मुसंडी मारलेली आहे पारोळा भाजपा तर्फे जल्लोष करण्यात आला बालाजी मंदिरात जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी दर्शन घेऊन नारळ फोडून पेढे वाटप करण्यात आले आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला बाजारपेठेत बालाजी मंदिर ते नगरपालिका चौक पर्यंत वाजंत्री वाजून पेढे वाटप करण्यात आले भाजपा तालुकाध्यक्ष अनिल पाटील तसेच शहराध्यक्ष मनीष पाटील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते किसन महाजन, प्रकाश लोहार माजी नगरसेवक सुदाम चौधरी नगरसेवक भैया चौधरी अनिल टोळकर सुनील भालेराव कैलास पाटील विनोद पाटील अनिल वाणी मोहम्मद पठाण गणेश क्षेत्रीय विजय जगताप समाधान धनगर भूषण महाजन पांडुरंग पाटील राजू शिंदे प्रसाद महाजन अमोल भामरे शुभम महाजन सागर पाटील सागर दिनेश लोहार भुषण पाखले अक्षय अमृतकर भूषण पाटील सागर पाटील मोठा सागर गढरी वैभव पाटील दर्शन पाटिल मुकेश पाटील अधि कार्यकर्ते उपस्थित होते .
Related Posts
बहादारपुर येथे यात्रेनिमित्त कुस्त्यांची भव्य दंगल, मानाची कुस्ती ५१ हजार रुपयाची
- Saibaba
- November 25, 2023
- 0
अनेक पहेलवान हजेरी लावणार पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बहादरपुर येथील बद्रीनारायण यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्त्यांची भव्य दंगल होत असते . यावर्षी मानाची कुस्ती पुणे येथील पैलवान […]
डॉ व्ही एम जैन माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा व ऑनलाईन प्रणाली मार्गदर्शन शिबिर संपन्न
- Rameshkumar Jain
- January 30, 2024
- 0
पारोळा श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित डॉ व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय व आप्पासाहेब यु एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी ते बारावीच्या […]
शिवसेना ठाकरे गटाच्या रोजगार मेळाव्यास प्रतिसाद हजारो युवकांनी दिल्या मुलाखती
- Saibaba
- November 1, 2023
- 0
पारोळा ( प्रतिनिधी ) ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व लक्ष्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी सहभाग […]