पारोळा (प्रतिनिधी)- पारोळा तालुक्यातील पिंपरी प्र ऊ येथे शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय बालिकेच्या घरातून तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद बालिकेच्या कुटुंबाने पारोळा पोलिसात दिली. या बाबत संजय भील राहणार अंतुर्ली तालुका शिरपूर यांनी फिर्याद दिली की त्यांच्या मुलीचे दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पिंपरी येथून अपहरण केले गेले या बाबत गुन्हा दाखल होऊन पुढील तपास सुधीर चौधरी करत आहे.
पिंपरी प्र.ऊ. येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण
