टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पारोळा (प्रतिनिधी):- येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाज सुधारणे विषयी तसेच भारतीय स्त्रियांना आणि सर्वांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठीच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदाना विषयी माहिती देण्यात आली.

Mnoho mužov sa stretáva s problémom, ktorý môže mať hlboký dopad na ich sebadôveru a vzťahy. Hoci je to bežné, často sa o tom hovorí okrajovo, čo môže viesť k pocitom izolácie. Na trhu existujú rôzne možnosti liečby a jednou z nich môže byť aj hormón, ktorý je možné získať online. Tí, ktorí sa rozhodnú liečiť, môžu zvážiť, ako napríklad kúpiť Premarin, čo je dôležitý krok k zlepšeniu ich zdravotného stavu. Informácie o objednávaní nájdete na stránke https://slovenska-lekaren.com/kupit-premarin-online/, kde môžete získať podrobnosti o dostupnosti a cenách. Dôležité je hovoriť otvorene a vyhľadať odbornú pomoc, aby sa prekonali stigmy spojené s týmto problémom.

यावेळी कार्यक्रमाला स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील, प्राचार्य अजीम शेख आणि उपप्राचार्य कविता सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने महात्मा फुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच उपस्थित संचालिका, प्राचार्य उपप्राचार्य आणि शिक्षक वृंद उपस्थीत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *