देवगांव ता पारोळा( वार्ताहर)दि. २६ जानेवारी २०२४ च्या मुहूर्तावर देवगांव ग्रामपंचायत च्या वतीने १५ वित्त आयोग निधी अंतर्गत घंटागाडीचे लोकार्पण सोहळा सरपंच समीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सरपंच समीर यांनी गावातील घंटा गाडी लोकार्पण सोहळा निमित्त मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माझ्या वडिलांनी गाव साठी पंचवीस वर्षे सरपंच पदावर राहुन गावाची सेवा केली त्याच्या पावला वर पाऊल ठेवत मी देवगांव हे गाव विकासाचे मॉडेल बनवण्याचा निर्धार हाती घेतला असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात देवगाव हे एक आदर्श गाव म्हणून देवगाव चे नाव राहील असा माझा निर्धार आहे .यावेळी उपसरपंच नितीन पाटील,सुधाकर पाटील, डॉ.मनिष पाटील,आधार पाटील, सचिन पाटील ,पोलीस पाटील विश्वास दादा ,दीपक पाटील, निंबा पाटील, वि.सो. चेअरमन राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र पाटील,ग्रामसेवक साळुंखे, तलाठी पाटे आप्पा,कोतवाल अशोक पाटील अनिल पाटील,भिकन दादा, देविदास पाटील,दिलीप ठाकरे,सुपडु पाटील, माधवराव पाटील, राजेंद्र पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण बांधव ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
Related Posts

भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
- Saibaba
- November 14, 2023
- 0
पारोळा(प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र संग्रामातील एक अग्रणी नेता,सुविद्म व सुसंस्कृत जगन्मान्य मुत्सद्दी राजकारणी, भारतीय इतिहास स्वतः अभ्यासुन Discovery of India हा ग्रंथ लिहिणारे भारताचे प्रथम […]

उंदिरखेड येये माजी मंत्री डॉ सतिष पाटील यांच्या हस्ते दिवाळीचा शिधा वाटप योजनेचे उदघाटन
- Saibaba
- November 7, 2023
- 0
पारोळा (प्रतिनिधी ) – येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तकगाव उंदिरखेड येथे दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला. […]
Analýza a přehled Plinko: popis, pravidla a strategie
- xtw183870898
- April 8, 2025
- 0
Ještě jste neslyšeli o hře Plinko? Tato populární hra je součástí mnoha televizních soutěží a heren po celém světě. V tomto článku se podíváme na […]