पारोळा (प्रतिनिधी) – शेतकरी सहकारी संघ मर्यादित, पारोळा च्या सन २०२४-२०२९ साठी जय सहकार पॕनलचा प्रचार नारळ वाढविण्याचा व कार्यकर्ता मेळावा आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचा प्रमुख उपस्थित श्रीक्षेत्र पिंपरखेड मारोती मंदीर, पारोळा येथे पार पडला. या निवडणुकीत नितीन पुरूषोत्तम वाणी (पप्पुदादा) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांनी आज जय सहकार पॕनलला जाहीर पाठींबा दिला. तसेच पारोळा शहरातील मंगलभाऊ पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष.अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख अॕड.सतिष पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील, प्रकाश पाटील, देवगांव सरपंच समिर पाटील, पोपट चव्हाण, रविंद्र पाटील, बाजार समिती मा.संचालक भैय्यासाहेब पाटील, पं.स.मा.सभापती अरूण पाटील, वाल्मिक पाटील, जि.प.मा.सदस्य पांडु पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखाराम पाटील, मोहाडी मा.सरपंच रामचंद् पाटील, व्यक्तीशः सभासद मतदारसंघाचे उमेदवार खरे (पाटील) दिपक वसंतराव, गिरासे जितेंद्र नारायण, पाटील प्रकाश राजाराम, पाटील सचिन मोरेश्वर, संस्था सभासद मतदारसंघाचे उमेदवार पाटील चतुर बाबुराव, पाटील डाॕ.निलेश दिनकर, पाटील भैय्यासाहेब नथु, पाटील साहेबराव विनायक, पाटील सुधाकर दौलतराव, पाटील सुधाकर वसंत महिला राखीव मतदारसंघाचे उमेदवार पाटील गंगुबाई प्रकाश, पाटील माधुरी गणेश इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघाचे उमेदवार नेरपगार विजय सुदाम, अनुसुचित जाती / जमाती मतदारसंघाचे उमेदवार जाधव प्रमोद रमेश, विमुक्त जाती भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघाचे उमेदवार चव्हाण राहुल पोपटराव यांचेसह विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, मतदार बंधु-भगिणी, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Mange mænd oplever i deres liv udfordringer med at opretholde en tilfredsstillende erektion. Det er vigtigt at søge hjælp og overveje behandlinger som at købe medicin, der kan være tilgængelig ved at “køb bactrim uden recept” for at forbedre tilstanden. For mere information og muligheder kan man besøge “danmark-aptk.com/“.