पारोळा :- (प्रतिनिधी) येथे दि. २२/१०/२०२३- सुर्याचे आजचे वहन :-सुर्य वहनवहनाचा मार्ग :- सायं. ७ वा. श्री बालाजी महाराजांचे मंदिरापासून निघून सरळ बाजार पेठेतून नगरपालीकेवरुन पूर्वेस तलाव गल्लीने जाईल. नंतर महामार्गाने पोलीस लाईनीतून जाऊन तेथून पूर्वेस महावीर कॉलनीत माजी खासदार श्री. मोरेकाका यांचे घरावरुन परत हायवेने आबासोा. चिमणराव पाटील यांचे घरावरुन न्यू बालाजी नगर, शितल अकॅडमी पर्यंत जाईल. तेथून बोरी कॉलनीत आमदार श्री. आण्णासो. डॉ. सतिष पाटील यांचे घरावरुन, खासदार नानासो ओ. टी. पाटील यांच्या घरावरुन महालक्ष्मी पेट्रोल पंपावरुन डी.डी. नगर भाग १ कासार सर यांचे कॉर्नर वरुन अर्जुन भोसले यांचे घरावरुन श्रीनाथजी नगर वरुन बोहरा सेंट्रल स्कुल पासून वळून दौलत पाटील यांच्या घरावरुन चंदूशेठ डागा यांचे घरावरुन तेथून परत विद्युत कॉलनी वरुन रावसाहेब भोसले यांचे कॉर्नरवरुन एस. ए. पाटील यांचे घरावरून कृष्णा हॉस्पीटल वरुन कजगांव नाका नं. १ वरुन महामार्ग वरुन डॉ. मोहरीर दवाखान्यावरुन पेंढारपूरा चौकातून परतून पाठक कंपनी वरुन जुने पोष्ट ऑफीसवरुन पोष्ट गल्लीने धनगर गल्लीने भोई गल्लीत येईल. पुढे पाठक गल्लीने सरळ कै. सुरेश बाबुराव शिंपी यांच्या घरावरून गांव होळी चौकातून गुजराथी गल्लीने श्री गणपती चौकाकडून बहिरम गल्लीने गणपती मंदिरावरुन कासार गल्लीने राम मंदिरात येईल. पुढे तेथून सरळ कासार गल्लीने रथ चौकातून मंदिरात दिनांक २३/१०/२०२३ ला येणार आहे.
पारोळा येथे आज रविवार – सुर्याचे आजचे वहन
