पारोळा (प्रतिनिधी ) – पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील इंदाशी धरणात एका 43 वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील अशोक सट्ट जाधव वय 45 रा वसंतनगर हे दिनांक सात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतात कामासाठी चाललो असे सांगून गेले होते त्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने गावातील मंडळी व परिवाराचे सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध करूनही आढळून आले नाही मात्र आज दिनांक 9 रोजी दुफारी एक वाजेच्या सुमारास पिंपळकोठा शिवारात असलेल्या इंदाशी धरणात त्यांचा मृत्यू देह पाण्यात तरंगताना आढळून आला, त्यांचा पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली या प्रकरणी पारोळा पोलिसात सुनील जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
वसंतनगर येथील ४३ वर्षेय इसमाचा धरणात बुडून मृत्यू
