पारोळा (प्रतिनिधी) – वसूबारस दिना निमित्त पारोळा शहरातील कासार गल्लीतील अनिकेत कोळपकर यांच्या निवासस्थानाच्या आवारात गल्लीतील महिलांनी गोमाताचे पुजनाचे आयोजन मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात करण्यात आले होते .
पारोळ्यात वसुबारस दिनानिमित्त गो मातेचे पूजन
