पारोळा (प्रतिनिधी )- पारोळा शहराचा रविवार हा आठवडे बाजार असल्याने संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडासह व ढगाच्या गढ गढासह बेमोसमी पाऊस सुरु झाल्याने नागरीकांची एकच तारंबळ उडाली दिनांक २६ रोजी सकाळ पासुन ढगाळ वातावरण होते . रविवार हा पारोळ्याचा आठवडे बाजार होता . संध्याकाळच्या सुमारास ग्रामिण तसेच शहरातील नागरीकानी बाजार हाट करण्यासाठी गर्दी केली होती . मात्र आचनक बेमोसमी पाऊस सुरु झाल्याने छोटे – छोटे दुकानादारा सह नागरीकांची एकच तारंबळ उडाली . तासभरा पासुन रिपरिप पाऊस सुरु होता नंतर पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली . या मुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता .
Related Posts
टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
- Saibaba
- November 29, 2023
- 0
पारोळा (प्रतिनिधी):- येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाज सुधारणे […]
पारोळा नगरपालिकेचे करनिरीक्षक संदिप साळुंखे यांची बदली
- Saibaba
- November 2, 2023
- 0
पारोळा – येथील नगरपालिकेचे कर निरीक्षक संदिप साळुखे यांची दोंडाईचा येथील नगरपालिकेत बदली झाली आहे .दिनांक २ नोव्हे रोजी त्यांना बदलीचा आदेश प्राप्त झाला . […]
शिवसेना ठाकरे गटाच्या रोजगार मेळाव्यास प्रतिसाद हजारो युवकांनी दिल्या मुलाखती
- Saibaba
- November 1, 2023
- 0
पारोळा ( प्रतिनिधी ) ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व लक्ष्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी सहभाग […]