पारोळा नगरपालिकेचे करनिरीक्षक संदिप साळुंखे यांची बदली

पारोळा – येथील नगरपालिकेचे कर निरीक्षक संदिप साळुखे यांची दोंडाईचा येथील नगरपालिकेत बदली झाली आहे .दिनांक २ नोव्हे रोजी त्यांना बदलीचा आदेश प्राप्त झाला . त्याचा व्हाईस ऑफ मेडियाचे तालुकाध्यक्ष भूपेंद्र मराठे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *