पारोळा (प्रतिनीधी):- पारोळा येथील वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत भिमराव ठाकरेतर सचिवपदी गणेश मरसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा वकील संघटनेचा मागील अध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर वकील संघटनेच्या वतीने नविन कार्यकारिणी ची निवड घोषित करण्यात आली यात अध्यक्षपदी प्रशांत भिमराव ठाकरे तर संघटनेच्या सचिवपदी गणेश मरसाळे यांची एकमताने निवड करण्यात आली याप्रसंगी बोलताना नुतन अध्यक्षांनी सांगितले की संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व जनसामान्यांसाठी लोकाउपयोगी उपक्रम राबविणयावर भर दिला जाईलयाप्रसंगी मावळते अध्यक्ष विधीतज्ञ दत्तात्रय महाजन, ॲड ,भुषण माने ॲड तुषार पाटील ॲड अकिल पिंजारी ॲड सतिष पाटील, ॲड उज्वल मिसर ॲड,पराग शिरसमणे, ॲड कृतीका आफ्रे,ॲड शितल पाटील, ॲड स्वाती शिंदे, ॲड,शितल पाटील, ॲड,पुनम पाटील,ॲड वेदव्रत काटे,ॲड सचिन पाटील, ॲड व्ही एन पाटील,ॲड विशाल शिंदे, ॲड हनिफ शेख, ॲड,आर टी पाटील ॲड, प्रविण आहिरे, ॲड विशाल महाजन, ॲड,अतुल मोरे, ॲड कुलकर्णी, ॲड टि के पाटील ॲड,ए डी कश्यप, ॲड ए डी पाटील, ॲड निकम ॲड शामकांत पाटील, यांच्या सह सर्व वकिल संघाचे सदस्य व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
पारोळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ठाकरे तर सचिवपदी मरसाळे
