पारोळा तालुक्यात आज २२ कोटी ५५ लक्ष रुपयांचा आ.चिमणराव पाटलाच्या हस्ते शुभारंभ

…पारोळा – तालुक्यात आज दिनांक ७ रोजी २२ कोटी ५५ लक्ष रुपयांचा विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभ हस्ते व जळगांव जिल्हा बँक चे उपाध्यक्ष अमोल पाटील सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे . या ठिकाणी होणार विविध विकास कामाचा शुभारंभ करंजी बु , मुंदाणे प्र.अ. वेल्हाणे खु , करमाड बु ,पिंप्री प्र.ऊ. शेवगे प्र.ब., बोळे, कराडी , ढोली , पिप्री , तरवाडे , आडगांव , तामसवाडी , जोगलखेडे , टोळी , शिवरे दिगर , आदि सह विविध गांवा मध्ये एकूण २२ कोटी ५५ लक्ष रुपयाचे भव्य भूमिपुजन सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *