श्री शिवाजी हायस्कूल पारोळा ध्वजारोहण संपन्न


पारोळा– शिवाजी हायस्कूल पारोळा येथे
ध्वजारोहण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मनोराज पाटील यांच्या यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील संस्थेचे संचालक अशोक पाटील ,मुरलीधर नावरकर , माजी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील ,माजी पोलीस पाटील रमेश चौधरी , व्यापारी अरुण वाणी, दिलीप मालपुरे ,साहेबराव भोई ,दिलीप शिरूडकर, ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. बी.चौधरी , जी.बी.पाटील ,जी. आर. वाणी , बी. यु. महाजन ,बी. डी. पाटील ,आर. यु. बोरसे ,देवराम जाधव ,रंगराव पाटील ,यांच्यासह मुख्याध्यापक जी. बी. पाटील शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *