बहादरपुर येथे कुस्त्यांची होणारी दंगल – पाऊसा मुळे रद्द

पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील बहादरपुर येथे बद्रीनारायण यात्रेनिमित्त दिनांक २७ वार सोमवारी कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित केली होती. मात्र २६ रोजी रात्री जोरदार पाऊस झाल्याने कुस्त्यांची भव्य दंगल रद्द करण्यात आल्याचे माहिती प्रा . संजय भावसार यांनी एम टि व्हि या न्युज चॅनलला कळविले आहे .
बहादरपुर येथे बद्रीनारायण यात्रेनिमित्त होणाऱ्या कुस्त्यांची दंगल जास्त पाऊस पडल्यामुळे रद्द करण्यात येत आहे .तरी पुढील तारीख सर्व पहिलवाणाना कळविण्यात येईल अशी माहिती
अध्यक्ष,उपाध्यक्ष,व सर्व कुस्ती मंडळ सदस्य बहादरपुर यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *