पारोळा किसान महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

पारोळा (प्रतिनिधी) – येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा राष्ट्रीय सेवा योजना विभाग मार्फत २६ नोव्हेंबर, संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]

पारोळा येथीैल भोले विघ्नहर्ता हॉस्पिटलातील शिबिराच्या १७५ जणांना लाभ

पारोळा (प्रतिनिधी) – येथील भोले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलात फ्री चेकअप मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळून त्यात १७५ […]

30 नोव्हेंबरच्या आक्रोश मोर्चाततालुक्यातुन एक हजार शेतकरी उपस्थित राहणार – माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे प्रतिपादन

पारोळा (प्रतिनिधी) – केंद्रातील व राज्यातील सरकारयांचे शेतकरी हिताच्या निर्णयाकडेदुर्लक्ष झाले आहे. राजकीय हेवेदाव्यात सरकार सुरू असूनसर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय व जगाचा पोशिंदा शेतकरीयाला न्याय […]

पारोळ्यात अचानक आलेल्या पाऊसा मुळे नागरीकांची तारंबळ

पारोळा (प्रतिनिधी )- पारोळा शहराचा रविवार हा आठवडे बाजार असल्याने संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडासह व ढगाच्या गढ गढासह बेमोसमी पाऊस सुरु झाल्याने नागरीकांची एकच तारंबळ […]

बहादारपुर येथे यात्रेनिमित्त कुस्त्यांची भव्य दंगल, मानाची कुस्ती ५१ हजार रुपयाची

अनेक पहेलवान हजेरी लावणार पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बहादरपुर येथील बद्रीनारायण यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्त्यांची भव्य दंगल होत असते . यावर्षी मानाची कुस्ती पुणे येथील पैलवान […]

श्री बालाजी शैक्षणिक संकुलात स्वयंपाकी मदतनीस प्रशिक्षण संपन्न

पारोळा (प्रतिनिधी) – श्री बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ संचलित शैक्षणिक संकुलात शिक्षण विभाग पारोळा पंचायत समिती मार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत स्वयंपाकी व […]

वडीलांच्या स्मृतीदिन निमित्ताने ५१ जेष्ठ ग्रामस्थांना आधारकाठी देऊन श्रद्धांजली देण्याचा अनोखा उपक्रम

पारोळा (प्रतिनिधी) -तालुक्यातील टोळी येथे श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी चे सचिव रविंद्र जमनादास पाटील यांनी वडील स्व.जमनादास श्रीधर पाटील यांच्या ६ व्या स्मृतीदिन निमित्ताने दिनांक […]

शेळावे बु येथे बंद घरातून लाखाचा ऐवज लंपास

पारोळा (प्रतिनिधी )- पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक येथे बंद घरातून सुमारे एक लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक १८ रोजी दुपारचा सुमारास […]

करमाड येथील पन्नास वर्षीय महिलेचा गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा – तालुक्यातील करमाड येथील पन्नास वर्षीय महिलेने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे तालुक्यातील करमाड येथील कल्पनाबाई राजेंद्र पाटील वय […]

मालखेडे येथे महिला व युवती आघाडी ची शाखा स्थापन

संघटनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती शक्य- शेतकरी नेते सुनील देवरे पारोळा (प्रतिनिधी)- महिला व युवतींनी फक्त आपल्या पती,पित्यासोबत शेतीत घाम गाळावा यात शंकाच नाही हे करत […]