माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश,शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का..

पारोळा (प्रतिनिधी )- एरंडोल विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे माजी जि.प. उपाध्यक्ष.ज्ञानेश्वर आमले यांनी आमदार चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील […]

पारोळ्यातील श्री बालाजी महाराज महाप्रसादसाठी भाविकांचे अलोट गर्दी दहा हजार भाविकांनी घेतला बैठे प्रसादाचा लाभ

पारोळा (प्रतिनिधी ) – शहराचे आराध्य दैवत श्री प्रती तिरुपती बालाजी महाराज संस्थान वतीने आयोजित ब्रह्मोत्सवाचे सांगता दिनांक ३ नोव्हे रोजी महाप्रसाद रुपी झाली. या […]

पारोळ्यात उपोषणकर्त्याचा बारा तास अन्नत्याग, जरांगे पाटलाच्या लढयाला जनसेवक पी जी पाटलांचा पाठिबा

माजी मंत्री पाटलाच्या हस्ते साखळी उपोषणकर्त्यांचे लिंबु पाणी पाजून उपोषण सोडले पारोळा (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मराठा योद्धा मनोज जरांगे […]

मनोज जरांगेपाटील यांचे उपोषण मागे

जालना (प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे २ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम !मुंबई – मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास […]

पारोळा नगरपालिकेचे करनिरीक्षक संदिप साळुंखे यांची बदली

पारोळा – येथील नगरपालिकेचे कर निरीक्षक संदिप साळुखे यांची दोंडाईचा येथील नगरपालिकेत बदली झाली आहे .दिनांक २ नोव्हे रोजी त्यांना बदलीचा आदेश प्राप्त झाला . […]

जगतिक कुंग फु ताइची स्पर्धेत पारोळ्याचे सिफ व्ही सुरेंद्रन यांना सिल्व्हर मेडल

पारोळा : येथील शाओलीन कुंग फु इंटर्नशनलचे असिस्टंट ग्रैंड मास्तर सिफु व्ही सुरेंद्रन यांनी तैवान येथे झालेल्या जागतिक ताइची चॅम्पियनशिप मेडल मिळविले आहे. या जागतिक […]

आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाय म्हणत मराठ्यांनी पुन्हा उपसले सारवळी उपोषणाचे हत्यार

सरकारला दीलेली मुदत संपल्याने पारोळा येथे साखळी उपोषणाला सुरुवात पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा मराठा आरक्षणाचा मुद्दा चंगलाच तापला असून आरक्षण मिळविल्याशिवय माघार न घेण्याचा निर्धार […]

पारोळ्यातील स्वच्छता गृहचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा उपोषण -उमेश पाटील

पारोळा (प्रतिनिधी ) पारोळ्यातील स्वच्छता गृहचा प्रश्न पुन्हा एैरणीवर पारोळा – शहरातील बाजारपेठ येथील एकमेव असलेल्या स्वच्छता गृहाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा यासाठी नगरपालिकेला निवेदन […]

शिवसेना ठाकरे गटाच्या रोजगार मेळाव्यास प्रतिसाद हजारो युवकांनी दिल्या मुलाखती

पारोळा ( प्रतिनिधी ) ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व लक्ष्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी सहभाग […]

शिरसमणी येथे दिनांक १८ नोव्हेंबर पासून शिव महापुराण कथाचे आयोजन

पारोळा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरसमणी येथे जय महाकाल मित्र मंडळ शिरसमणी आयोजित राष्ट्रीय संत परमपूज्य. ललितजी नागर महाराज ( शेंदवा मध्य प्रदेश) यांचे भव्य […]